Mahila balvikas nokari 12वी पास वर महिला बालविकास केंद्रात भरती पहा पूर्ण माहिती

Mahila balvikas nokari 12वी पास वर महिला बालविकास केंद्रात भरती पहा पूर्ण माहिती

Mahila balvikas nokari राज्यातील बारावी पास महिला ंसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण आता बारावी पास वर सरकारी नोकरी निघालेली आहे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्र कोणते लागतील पगार किती असेल याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

Mahila balvikas nokari संपूर्ण माहिती

राज्यातील महिलांसाठी स्त्रियांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असताना आणि बारावी पास असतात तर तुमच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे कारण महिला बालविकास केंद्रात भरती निघालेली आहे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे नेमकं कोणत्या विभागात किती जागा आहेत बघूया संपूर्ण माहिती

पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस
भरती करणारी संस्था: बाल विकास प्रकल्प अधिकारी व महिला व बालविकास विभाग.
भरती कालावधी: दिनांक 17/04/2025 ते 02/05/2025 दरम्यान अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत
शैक्षणिक पात्रता:
उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा (राज्य शिक्षण मंडळ अथवा तत्सम मान्यताप्राप्त मंडळ)
उच्च शैक्षणिक पात्रता असल्यास गुणपत्रकासह अर्ज करणे बंधनकारक.

इतर आवश्यक अटी व पात्रता:
1. स्थलांतरित नाही: उमेदवाराचे वास्तव्य संबंधित अंगणवाडी हद्दीत असणे आवश्यक आहे.
2. वयाची अट: 18 ते 35 वर्षे (अजा/ज/व/घटसंकल्पीत – कमाल वय 40 वर्षे)
3. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र: शासन नियमांनुसार बंधनकारक.
4. विधवा, परित्यक्ता, अनाथ, अपंग महिला व अल्प उत्पन्न घटकांना अनुकूल गुणांकन.
5. अनुभव: अंगणवाडी सेविका/मिनी सेविका अनुभव असल्यास अधिक गुण.
6. भाषा ज्ञान: केंद्राच्या भागात बोलल्या जाणाऱ्या भाषेचे ज्ञान आवश्यक.
7. मूल्यमापन: सर्व अर्ज गुणांच्या आधारे निवड यादीमध्ये समाविष्ट केले जातील

महत्त्वाचे निकष
अर्ज फक्त संबंधित अंगणवाडी केंद्रासाठीच स्वीकारले जातील.
एकाहून अधिक अर्ज नाकारले जातील.
अटी व शर्तींचे पालन न केल्यास अर्ज अमान्य केला जाईल.
सर्व कागदपत्रे प्रमाणित प्रतीसह अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अंतिम निवड प्रक्रियेवर बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असेल.

Raj Sharma is a dedicated writer at Agnihotri Group, specializing in Sarkari Yojana updates and government schemes. With a deep understanding of public welfare programs, he aims to simplify complex policy details for the common man. His articles help readers stay informed and take advantage of the benefits provided by various government initiatives.

Leave a Comment