Subhadra scheme apply राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील महिलांना वेगवेगळे योजना सरकार राबवत असतात आता आणखीन एक योजना राबवली जाणार आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला दहा हजार रुपये मिळतील यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत
Subhadra scheme apply पूर्ण माहिती
महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांना सरकार केंद्र सरकार वेळोवेळी योजनांचा लाभ घेत असतो महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिलांच्या मजबुतीसाठी आणि स्त्री पुरुष समानता होण्यासाठी महिलांना सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात आता आणखीन एक योजना आली आहे या योजनेअंतर्गत महिलांना जवळपास दहा हजार रुपये मिळणार आहेत तर बघूया ते योजनेसाठी आपल्याला काय करायचं आणि कुठल्या राज्यात ही योजना लागू आहे संपूर्ण माहिती
Subhadra yojana apply केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.केंद्रासोबतच विविध राज्य सरकारनेही महिलांसाठी योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने महिलांना लाडकी बहीण योजना राबवली आहे. तर ओडिशा सरकारने सुभद्रा योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना १० हजार रुपये दिले जातात
सरकारने खास महिलांसाठी ही योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना वर्षाला १०,००० रुपये दिले जातात. दोन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.
या महिलांना मिळणार सुभद्रा योजनेचा लाभ
सुभद्रा योजनेचा लाभ २१ ते ६० वयोगटातील महिलांना मिळतो. महिला ही ओडिशा राज्याची रहिवासी असावी. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी असावे.इन्कम टॅक्स देणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. त्यासाठी https://subhadra.odisha.gov.in/index.html या वेबसाइटवर जायचे आहे. त्यानंतर आवश्यक माहिती भरायची आहे. यानंतर आधार कार्ड, बँक डिटेल्स ही सर्व माहिती भरावी लागणार आहे. यानंतर ई-केवायसी पूर्ण कावी लागणार आहे.
तुमचा फॉर्म व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचा आहे. यानंतर तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल. यानंतर तुम्हाला सुभद्रा डेबिट कार्ड दिले जाईल. या योजनेत तुम्हाला वर्षाला दोन हप्त्यांमध्ये १०,००० रुपये दिले जाणार आहेत.
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत तुम्हाला वर्षभरात १८००० रुपये दिले जाणार आहे. या योजनेसाठीही काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत.