PM Mudra Scheme देशभरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येत आहे सरकार तुम्हाला २० लाख रुपये देणार हो हे खरं आहे वीस लाख रुपये तुम्हाला देणार आहे व्यवसाय करण्यासाठी यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे पात्रता काय असेल कागदपत्र काय लागतील पात्रता निकष काय असतील याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
PM Mudra Scheme पूर्ण माहिती
प्रत्येकाला व्यवसाय करण्याची एक सुवर्णसंधी असते व्यवसाय करून आपल्या स्वतःचे पैसे कमवणे हा त्याच्या मागे उद्देश असतो परंतु व्यवसाय करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक भांडवल हे आपल्याला कमी असतात आता या आर्थिक भांडवल तुम्हाला सरकार देणार आहे ते पण एक दोन लाख नाही तर 20 लाख रुपये तुम्हाला मिळतील आणि या वीस लाखाचा उपयोग करून तुम्ही एक चांगला व्यवसाय सुरू करू शकता याबद्दलच आपण आज माहिती पाहणार आहोत 20लाख रुपये आपल्या खात्यात कसे जमा होतील आणि कशाप्रकारे कोणत्या योजनेतून हे पैसे मिळणार आहे
PM MUDRA LOAN केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
यांनी आर्थिक वर्ष 2024 आणि 25 साठी बजेट सादर करत असताना पंतप्रधान मुद्रा योजनेच्या कर्ज मर्यादित घोषणा केली होती .प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना माध्यमातून 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मर्यादा आहे. मात्र आता ती वाढवून 20 लाख रुपये पर्यंत करण्यात आलेले आहे. मोदी सरकारने दिवाळीच्या पूर्वीच देशातील नवउद्योजकांना आणि व्यापाऱ्यांना गुड न्यूज दिलेली आहे प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना या माध्यमातून देण्यात येणारे कर्ज मर्यादित 10 लाखावरून 20 लाख रुपये कर्ज करण्यात आलेले आहे. आज सरकारने प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना कर्जाची रक्कम थेट डबल करण्याचा निर्णय घेतलेला आहे याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली आहे.
2024 आणि 25 चा अर्थसंकल्प दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे कर्जाची मर्यादित वाढणार असल्याची घोषणा केली होती .आता या योजनेच्या माध्यमातून अधिक तर कर्जाची मर्यादा 10 लाख रुपये होती ती आता वाढवून 20 लाख रुपये करण्यात आलेले आहे
उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची सुरुवात केली होती. या योजनेच्या माध्यमातून 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज देण्यात येत होते मात्र आता या योजनेच्या माध्यमातून तरुण तरुणांना 20 लाख रुपये पर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत तीन कॅटेगरीमध्ये कर्ज देण्यात येत होते यामध्ये शिशु किशोर आणि तरुण या कॅटेगरी चे समावेश होतात यामध्ये तरुण प्लस नावाची नवीन कॅटेगरी सुरू करण्यात आलेली आहे .
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या तरुण प्लस कॅटेगिरी साठी 20 लाख रुपये कर्ज मर्यादित करण्यात आलेले आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प भाषणात कर्ज मर्यादा वाढण्याचे घोषणा केली होती याची आज अंमलबजावणी झालेली आहे.
अधिक माहितीसाठी या अधिकृत विचारला भेट द्या :
https://www.mudra.org.in
मुद्रा लोन योजनेसाठी आवश्यक बाबी कोणते आहेत ?
या कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या जमीन लागत नाही म्हणजेच हमीदार लागत नाही कोणत्याही प्रकारचे स्वतःचे भाग भांडवल देण्याची गरज नाही.
अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे या योजनेचा लाभ सरकारी बँकेतून घेता येईल.
अर्जदार हा महाराष्ट्र भारताचा नागरिक असावा कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे तो कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा ज्या नागरिकांना लहान व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा लहान व्यवसाय आहे तो वाढवायचा आहे ते या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2024 अंतर्गत अर्ज करू शकतात.
PM Mudra loan Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?
भारत सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या मुख्य उद्देश देशांमधील नागरिकांना रोजगार निर्मिती करून उत्पन्न वाढविण्यास प्रोत्साहन देणे हे आहे.
या योजनेच्या माध्यमातून गरीब वर्गातील नागरिकांना आपला उद्योग चालू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची समस्यांना सामोरे जाऊ नये यासाठी आर्थिक मदत केली जाते .
जर एखाद्या व्यक्तीला व्यवसाय सुरू करायचा असेल परंतु त्याच्याकडे रोजगाराची पुरावे नसतील तर बँकेकडून लोन भेटणे कठीण होते तसेच ज्या नागरिकांनी इन्कम चा पुरावा आहे .
तर त्यांना बँकेतून बिझनेस लोन दिले जाते परंतु तिथे जास्त व्याजदर द्यावा लागतो त्यासोबत काहींना काही गॅरंटी द्यावी लागते केंद्र सरकारच्या या योजनेत देशांमधील कोणत्याही नागरिकांनी आपले बिझनेस सुरू करण्यासाठी गॅरंटी शिवाय सहज लोन दिले जाते .PM Mudra loan Yojana 2024
केंद्र सरकारने मुख्य ध्येय हेच आहे की नागरिकांनी छोटे-मोठे व्यवसाय उघडून प्रत्येक राज्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे फायदे काय आहेत ?
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे फायदे देशातील गरीब कुटुंबांना नागरिकांना घेऊ शकतात या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सेटअप करण्यासाठी नागरिकांना लोणच्या स्वरुपात आर्थिक मदत केली जाते .
नागरिकांना मिळणारे हे लोन नागरिक जवळच्या कोणत्याही बँकेमधून काढू शकतात लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत कमी व्याजदरात लोन देण्यात
या योजनेअंतर्गत नागरिक आपल्या व्यवसायासाठी पन्नास हजार रुपयांवरून ते 20 लाख रुपयांच्या आत लोन रक्कम साठी अर्ज करू शकतात.
नागरिकांना मुद्रा लोन साठी बँक तर्फे वर्षाला 9% ते 10 टक्के व्याजदर लावला जातो नागरिकांना मुद्रा लोन घेताना कोणत्याही प्रकारचे गॅरंटी बँकेत द्यावी लागत नाही ग्रामीण व शहरी क्षेत्रात राहणारी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
देशातील जे नागरिक टिफिन सेवा व कॅन्टीन सेवा चालवतात त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जातो.
PM Mudra loan Yojana 2025 पात्रता काय आहे ?
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे लाभ घ्यायचा असेल तर लाभ घेण्यासाठी या योजनेअंतर्गत लाभार्थी भारताचा स्थायिक निवासी आवश्यक आहे .
या योजनेमधून फक्त बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला सलोन दिले जाते अर्ज करणाऱ्या व्यक्तीला सर्वात प्रथम उद्योग रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे मोठ्या व्यवसाय करणाऱ्या कंपनीला लोन दिले जात नाही .
सरकार तर्फे योजनेमधून स्मॉल आणि मायक्रो बिझनेस साठी लोन दिले जाते व्यवसाय चालू करणारे व्यक्ती व नवीन बिजनेस सुरू करणारे व्यक्ती यामध्ये अर्ज करू शकतात .
लाभार्थींना योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी 18 ते 65 वयोगटातील असणे आवश्यक आहे .
मुद्रा लोन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?
आधार कार्ड
पॅन कार्ड/ पासपोर्ट/ वोटर आयडी
रहिवासी प्रमाणपत्र
दोन पासपोर्ट साईज फोटो
जातीचा दाखला
बिझनेस पत्त्याचा पुरावा
बँक पासबुक
मोबाईल नंबर
PM Mudra loan Yojana 2025 अर्ज कसा करावा ?
PM Mudra loan Yojana 2025सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल.
त्या होम पेज मध्ये तीन पर्याय जसे की शिशु तरुण आणि किशोर यापैकी तुमच्यासमोर एकाची निवड करणे आवश्यक आहे .
निवड केल्यानंतर तुमच्यासमोर त्या योजनेला एप्लीकेशन फॉर्म तो एप्लीकेशन फॉर्म करून प्रिंट करून घ्या प्रिंट झाल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी सगळी कागदपत्रे सोबत जोडा .
तो भरलेला फॉर्म व कागदपत्रे नीट तपासून तुमच्या जवळील बँकेत जाऊन जमा करा त्यानंतर बँकेतील अधिकाऱ्याकडून तुमचे फॉर्म तपासले जातील तुम्ही पात्र असाल .
तर कर्जाची रक्कम 20 दिवसात तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता