Pan Card loan
राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे प्रत्येकाला आर्थिक पैशांची गरज असते आणि ही आर्थिक पैशांची गरज तुम्हाला लोन घेणे गरजेचे असतं काही ठिकाणी तुम्ही व्याजाने पैसे घेतात पतपेढी मधून पैसे घेतात सोनं तुम्ही गहाण ठेवता कुठून कुठून पैसे घेत असतात पण तुम्हाला माहिती आहे का जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्हाला पाच लाख रुपये मिळतील हे 5लाख रुपये कसे मिळतील आणि कोणाला मिळतील पॅन कार्ड वर काय प्रोसेस आहे याविषयी आपण माहिती बघूया
Pan Card loan आजच्या काळात, बहुतेक लोकांकडे पॅन क्रमांक असतो. हा एक सरकारी दस्तऐवज आहे. याच्या मदतीने सरकार तुमच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवते. यावरून तुमचे उत्पन्न आणि खर्च याचा अंदाज येतो. याशिवाय, सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आता अनिवार्य केले आहे. याच्या मदतीने तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता.
पॅन कार्डवरुन कर्ज कसे घ्याल?
तुमच्याकडे पॅन आणि आधार कार्ड दोन्ही असणे आवश्यक आहे.
दोन्ही कार्डे एकमेकांशी लिंक केलेले असावीत.
जर दोन्ही कार्ड लिंक असतील तर 24 तासांच्या आत कर्ज मिळू शकते.
पॅन कार्डशिवाय पर्सनल लोन मिळणे खूप कठीण आहे.
पॅन कार्ड कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
ओळखपत्र: आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक.
पत्त्याचा पुरावा: वरीलपैकी कोणतेही एक कागदपत्र.
बँक स्टेटमेंट: गेल्या 3 महिन्यांचे.
पगार स्लिप: मागील 2 किंवा 3 महिन्यांची पगार स्लिप किंवा फॉर्म 16.
जर तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असतील तर कमी व्याजदराने पर्सनल लोन देणाऱ्या बँकांची माहिती मिळवा. तुम्ही त्या बँकेच्या वेबसाइटला भेट देऊन कर्जासाठी अर्ज करू शकता. प्रत्येक बँकेच्या वेबसाइटवर पर्सनल लोनचा पर्याय आहे.
पर्सनल लोनच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला काही तपशील विचारले जातील. यानंतर तुमचा अर्ज बँकेत जाईल. बँकेच्या पडताळणीनंतर ते तुमच्याशी संपर्क साधतील आणि पुढील प्रक्रियेबद्दल सांगतील.
कर्ज घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
कर्ज घेण्यापूर्वी बँकेचा व्याजदर आणि ईएमआयसह सर्व आवश्यक माहिती मिळवणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चात्ताप होणार नाही. कारण कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला किती महिन्यांचा ईएमआय आणि दरमहा किती रक्कम घ्यायची आहे, हे सर्व तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवू शकता