LIC new scheme राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आहे या योजनेतून तुम्हाला एक लाख मिळणार आहेत यासाठी तुम्हाला काय करायचंय कसा अर्ज करायचा आहे कागदपत्र कोणते लागतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज घेणार आहोत.
LIC new scheme संपूर्ण माहिती
मनुष्य जीवनामध्ये आपण कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतो कोणी जमीन घेते कोणी पैशाचे सोने घेत असतो कुणी चांदी घेत असतात त्याचप्रमाणे अनेक इतर ठिकाणी आपण काही गुंतवणूक करत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का एलआयसीचे असे एक योजना आहे योजनेमध्ये तुम्ही जर पैसे गुंतवले तर तुम्हाला जवळपास एक लाख रुपये मिळू शकतात पेन्शन म्हणून तर आता नेमकी कोणती योजना आणि याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत
LIC new scheme प्रत्येकाला आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित जावे, असं वाटत असते. त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. जर तुम्हालाही कोणत्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर एलआयसीची न्यू जीवन शांती प्लान हा उत्तम ऑप्शन आहे. हा एक रिटायरमेंट प्लान आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर लाखो रुपयांची पेन्शन मिळणार आहे.
एलआयसी न्यू जीवन शांती पॉलिसी एक सिंगल प्रिमियम प्लान आहे. यामध्ये एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही दरवर्षी १ लाख रुपये पेन्शन मिळवू शकतात. या योजनेतील गुंतवणूक तुम्हाला भविष्यात फायदेशीर ठरणार आहे.
एलआयसीच्या जीवन शांती योजनेत एकदा गुंतवणूक करुन आयुष्यभरासाठीच्या पेन्शनची गॅरंटी मिळते. या योजनेत ३० ते ७९ वयोगटातील लोक अर्ज करु शकतात. या योजनेत कोणताही रिस्क कव्हर होणार नाही. परंतु या योजनेत जबरदस्त परतावा मिळतो. त्यामुळे तुम्हाला भविष्यात कधीच आर्थिक अडचण भासणार नाही.
एलआयसी जीवन शांती पॉलिसी खरेदी करण्यासाठी दोन ऑप्शन दिले जातात. एक म्हणजे डेफर्ड अॅन्युटी फॉर सिंगल लाइफ आणि दुसरा म्हणजे डेफर्ड अॅन्युटी फॉर जॉइंट लाइफ. तुम्ही या योजनेत सिंगल किंवा जॉइन दोन्ही ऑप्शनमध्ये गुंतवणूक करु शकतात.
या योजनेत गुंतवणूक करताना तुम्ही तुमच्या पेन्शनची फिक्स्ड रक्कम ठरवू शकता. ही रक्कम तुम्हाला आयुष्यभर पेन्शन स्वरुपात मिळणार आहे. या योजनेत चांगले व्याज मिळते. या योजनेत जर ५५ वर्षीय व्यक्तीने ११ लाख रुपये गुंतवणूक केली त्यानंतर पाच वर्षासाठी होल्ड केली तर तुम्ही वर्षाला १,०१,८८० रुपये पेन्शन मिळवू शकतात. म्हणजेच तुम्हाला महिन्याला ८,१४९ रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेत तुम्ही १.५ लाखांपासून गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतात.