April haftta ladaki लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे लाट्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ते म्हणजे लाडक्या वहिनीचा एप्रिल चा हप्ता आता कधी जमा होणार आणि कोणाला मिळणारे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत
April haftta ladaki संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येत आहे राज्यात महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी लाडके बहिणी योजना सुरू केली. या अंतर्गत लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात परंतु आता त्यांना पहिले मिळालेले आहेत एप्रिलचा दहावा हप्ता आणखीन पण मिळाला नाहीयेत आता हा दहावा आपला कधी मिळणार कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार यामध्ये काही पात्रता निकाल देखील बदललेले आहेत ज्या महिला काही इतर योजनांचा लाभ घेत असतील त्यांना पैशांमध्ये कटोती होत आहे त्याचप्रमाणे सरकारी कर्मचारी किंवा चार चाकी वाहन असणाऱ्या महिला किंवा ज्यांचे उत्पन्न हे मर्यादेच्या बाहेर आहे अशा महिलांच्या आता फॉर्म अपात्र करण्यात देखील आलेले आहेत तर आपण आज बघणार आहोत एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे याविषयी मंत्री अतिथी तटकरे यांनी काय सांगितलेला आहे
April haftta ladaki लाडकी बहीण योजना महायुती सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. एप्रिल महिन्याच हप्ता हा माता-भगिनी आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच वितरित होणार आहे’, असं वक्तव्य करत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हफ्त्यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण कालच साजरा करण्यात आला. याच अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अक्षय्य तृतीयेलाही एप्रिल महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर आलेला नाही,
त्यामुळे लाडक्या बहिणींची निराशा झाली आहे. अशातच आज मंत्री अदिती तटकरे यांनी बोलताना एप्रिल महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकर जमा होणार असं सांगितलं. पण नेमका कधी खात्यात जमा होणार हे सांगितलं नसल्याने लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार हेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसतंय.