Aadhar pan card update आजपासून आधार पॅन कार्ड वरील नियम बदलले ग्राहकांसाठी महत्वाची बातमी

Aadhar pan card update राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आजपासून आधार पॅन कार्ड वरील नियम बदलले आहेत त्यामुळे नेमके कोणते नियम बदलले त्याचा काय आपल्याला फायदा होणार आहे यासंबंधीत आपण आज माहिती पाहणार आहोत आधार कार्ड पॅन संबंधित महत्त्वाची बातमी समोर येते बघुयात संपूर्ण माहिती

Aadhar pan card update संपूर्ण माहिती

आधार कार्ड पॅन कार्ड हे भरपूर महत्त्वाचे पुरावे मानले जातात आधार कार्ड आणि पॅन कार्ड च्या सुरुवातीला आपल्याला भरपूर फायदा होत असतो त्याचप्रमाणे आपल्याला एक पुरावा म्हणून देखील त्याचा वापर करता येतो कारण आधार कार्ड आणि पॅन कार्ड भरपूर साऱ्या बँकेचे काम करता येतात पॅन कार्ड जर नसेल तर आपल्याला बँकेचे व्यवहार करता येत नाही त्यामुळे आधार कार्ड पॅन कार्ड हे महत्त्वाचे आहेत आणि वेळोवेळी त्याच्या संदर्भात नियम बदलत असतात आता आणखीन काही एक मोठे अपडेट आलेले आहे त्यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड विषयी नियम बदलले आहेत हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि काय नियम बदलली त्याची माहिती आपण आज घेणार आहोत

Aadhar pan card update आधार, पॅन, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदींमध्ये नाव, पत्ता, मोबाइल नंबर बदलण्यासाठी लोकांना वेगवेगळ्या कार्यालयांत चकरा माराव्या लागतात. यामध्ये नागरिकांचा बराच वेळ जातो. मात्र आता या त्रासापासून सुटका होणार आहे. या कामासाठी वेगवेगळ्या कार्यालयांत चकरा मारण्याची वेळ येणार नाही.

केंद्र सरकार युनिफाइड डिजिटल आयडेंटिटी सिस्टम लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तयार होत असलेल्या पोर्टलवर एकाच ठिकाणी पत्ता, नंबर आदी अपडेट करता येईल. सर्व आवश्यक ओळखपत्रांमध्ये हे बदल ऑटोमॅटिक अपडेट होतील. सात कामकाजाच्या दिवसांत नव्या अपडेटसह ओळखपत्र पोस्टाद्वारे लोकांच्या घरी येईल. तसेच कार्यालयांत जाऊनही मिळवता येईल.

पोर्टल कसे काम करेल?
सर्व डेटा एकत्रित व्हावा अशा पद्धतीने पोर्टल डिझाइन करण्यात येत आहे. म्हणजे पॅन, आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्टसारखे ओळखपत्र एकत्रित येतील. आवश्यक बदलासाठी पोर्टलवर गेल्यानंतर कुठे बदल करायचा याचे पर्याय येतील. जसे की, मोबाइल नंबर बदलायचा असेल तर वेगळा पर्याय, पत्ता बदलायचा असेल तर वेगळा पर्याय असेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर सबमिट बटण दाबताच आवश्यक बदल प्रोफाइलवर दिसू लागतील. तीन दिवसांत ते अपडेट होतील.

नवे ओळखपत्र कसे मिळेल?
बदलांसह नवे ओळखपत्र मिळवण्यासाठीही या पोर्टलवर एक पर्याय असेल. त्यासाठी पोर्टलवर शुल्क भरता येईल तसेच अर्जही करता येईल. सात कामकाजाच्या दिवसांत नव्या अपडेटसह ओळखपत्र पोस्टाद्वारे लोकांच्या घरी येईल. ज्या लोकांना कार्यालयात जाऊन ओळखपत्र घ्यायचे असेल तर तोही पर्याय उपलब्ध असेल. पर्याय निवडल्यानंतर त्यांना मोबाइलवर अपडेटेड ओळखपत्र मिळण्याची तारीख आणि वेळ कळेल.

सध्या चाचणी सुरू आहे
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या युनिफाइड डिजिटल आयडेंटिटी सिस्टमची चाचणी सुरू आहे. काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी होत्या, त्यांचे निवारण शेवटच्या टप्प्यात आहे. खास करून डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी एक फूलप्रूफ व्यवस्था बनवण्याचे आव्हान होते. ते पूर्ण केले जात आहे. सध्या जी चाचणी करण्यात आली, त्यात 92 टक्क्यांहून जास्त अचूकता दिसून आली.
98 टक्के वा त्याहून अधिक अचूकता मिळवताच ते परीक्षणासाठी लागू करण्यात येईल. त्यानंतर काही दिवसांतच सर्वसामान्य लोकांसाठी हे पोर्टल सुरू करण्यात येईल. सध्या पोर्टलचे नाव ठरलेले नाही. अंतिम परीक्षण पूर्ण झाल्यानंतर नाव निश्चित केले जाईल.

Raj Sharma is a dedicated writer at Agnihotri Group, specializing in Sarkari Yojana updates and government schemes. With a deep understanding of public welfare programs, he aims to simplify complex policy details for the common man. His articles help readers stay informed and take advantage of the benefits provided by various government initiatives.

Leave a Comment