Krushi bharti राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी समोरीत आहे अगदी चौथी पास वर नोकरी येत आहे ती पण कृषी विभागामध्ये आता कोणत्या कृषी विभागात ही नोकरी आहे आपल्याला या नोकरी मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे पात्रता काय असतील कागदपत्र कोणते लागतील याविषयी आपण माहिती बघूयात
Krushi bharti पूर्ण माहिती
आज प्रत्येक राज्यातील तरुण शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात असतो नोकरीच्या शोधा चांगली नोकरी मिळवण्याच्या शोधात असतात कृषी विभागामध्ये चौकीपासून नोकरी निघालेली आहे तर ही एकराज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक महत्त्वाची आनंदाची तर तुम्हाला अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे या नोकरीमध्ये तुम्हाला पगार देखील चांगला आहे आणि याचीच माहिती आपण पाहणार आहोत की नेमके कोणत्या विभागात नोकरी आहे कोणत्या जिल्ह्यात आहे आणि आपल्याला वयाची कागदपत्रांची त्याचप्रमाणे ही नोकरी आपल्याला कशी मिळेल बघूयात संपूर्ण माहिती.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth), अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून याबाबतची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
एकूण रिक्त जागा : 529
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रयोगशाळा परिचर 39
शैक्षणिक पात्रता : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण
2) परिचर 80
शैक्षणिक पात्रता : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण
3) चौकीदार 50
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 07वी उत्तीर्ण
4) ग्रंथालय परिचर 05
शैक्षणिक पात्रता : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण
5) माळी 08
शैक्षणिक पात्रता : कृषि विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुर्ण.
6) मजुर 344
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 04थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
7) व्हॉलमन 02
शैक्षणिक पात्रता : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
8) मत्स्यसहायक 01
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 04थी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३१ मार्च २०२५ रोजी १८ ते ३८
परीक्षा फी :
अराखीव (खुला) प्रवर्ग -५००/- रू.
मागास प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ- २५०/- रू.
इतका पगार मिळेल :
प्रयोगशाळा परिचर – एस ६ १९९००-६३२००/-
परिचर – एस १ १५०००-४७६००/-
चौकीदार – एस १ १५०००-४७६००/-
ग्रंथालय परिचर – एस १ १५०००-४७६००/-
माळी – एस १ १५०००-४७६००/-
मजुर- एस ३ १५०००-४७६००/-
व्हॉलमन – एस ३ १६६००-५२४००
मत्स्यसहायक – एस १ १५०००-४७६००/-
नोकरी ठिकाण : अकोला
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : १० मार्च २०२५
अधिकृत वेबसाईट : https://www.pdkv.ac.in/